• मुख्यपृष्ठ
  • श्री दर्शन
  • श्री महाप्रसाद
  • निवास व्यवस्था
  • कसे पोहोचाल
  • निःशुल्क पार्किंग
  • निःशुल्क बस सेवा
  • नि:शुल्क पादत्राणे कक्ष
  • नि:शुल्क लॉकर सुविधा
  • निःशुल्क जावळे काढणे
  • दैनंदिन कार्यक्रम
  • श्रींचे शाखा
  • देणगी
  • सामान्य प्रश्न
  • श्रींचे समाधी मंदिर
  • श्री मंदिर परिसर
  • श्री वाङमय
  • श्री संस्थान विषयी
  • श्री अवतार कार्य
  • श्री उत्सव
  • सेवाधारी विभाग
  • श्री संस्थान सेवाकार्य
  • श्री संस्थेचे स्वयंपूर्ण व्यवस्थापन
  • अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाला
  • आनंदसागर आध्यात्मिक केंद्र
  • संपर्क
  1. मुख्यपृष्ठ
  2. विभाग

श्री संस्थेचे स्वयंपूर्ण व्यवस्थापन


प्रशासकीय विभाग * विधी विभाग * लेखा व लेखा अंकेक्षण विभाग * रोख विभाग * स्वागत कक्ष * बांधकाम विभाग * विद्युत विभाग * पाणी पुरवठा विभाग * खरेदी विभाग * आय. टी. विभाग * यांत्रिकी विभाग * भक्तनिवास व प्रसादालय * आस्थापना * प्रासंगिक कार्ये * मनिऑर्डर * वाङ्मय * नैतिक शिक्षण * जंगम मालमत्ता * छायाचित्रण * डेटा सेंटर * संगणक (डि.टी.पी.) * श्री मंदिर परिसर विविध विभाग व्यवस्था * श्रीं करीता नैवद्य, देववस्त्र व विविध पूजा साहित्य विभाग * श्री प्रसाद पॅकींग व तीर्थ अंगारा विभाग * देणगी विभाग * धान्य देणगी कक्ष * शेती विभाग * गौरक्षण * सेवार्थ धर्माळ * चौकशी कक्ष * रुग्णालय * ग्रामीण आरोग्य सेवा योजना * वैद्यकीय मदत * सेवार्थ वाहनतळ * आनंदसागर अध्यात्मिक केंद्र * श्री पालखी विभाग * सुरक्षा गृह * मंगलवाद्य * पादत्राणे * साहित्य व देखभाल दुरुस्ती विभाग * जलशुद्धीकरण प्रकल्प * मोटार वाहन व डिझेल पंप विभाग * सुरक्षा बल विभाग * वाचनालय * बागबगीचा विभाग * सेवाधारी विभाग * अन्नपूर्णा अक्षयपात्र पाकशाळा व केंद्रीय भांडारगृह * स्वच्छता विभाग * घनकचरा नियोजन * उष्टे अन्न नियोजन गांडूळ/कंपोष्ट खत * जुने साहित्य (स्क्रॅप) विभाग

kkkk

श्री संस्थेचे स्वयंपूर्ण व्यवस्थापन


 सौरऊर्जा यंत्रणा

दैनंदिन व्यवहारामध्ये सौर उर्जेचा वापर करणे ही काळाची गरज आहे हे लक्षात घेता श्री संस्थेकडून नित्य सेवाकार्यामध्ये सौर उर्जेचा वापर करण्यात येतो. भविष्यकालीन उर्जेचा स्रोत असलेल्या सौर उर्जेद्वारे रूफटॉप आणि ग्राऊंड माऊंटिंगच्या माध्यमातून एकूण ५.० मेगावॅटची (आणि प्रस्तावित ५.० मेगावॅटची) ही यंत्रणा (सोलार सिस्टीम) 'श्रीं'चे समाधी मंदिर परिसर, श्री संस्थेच्या सर्व शाखा, सेवार्थ भक्तनिवास संकुल तसेच विविध सेवाविभाग यांमध्ये कार्यरत आहे.


                                                                                                जलशुद्धीकरण प्रकल्प


श्री संस्थेद्वारे भाविकांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या पुरवठ्याकरीता स्वतंत्र जलशुद्धीकरण प्रकल्प स्थापन करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्र सामग्रीच्या साहाय्याने पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते. या प्रकल्पाद्वारे शुद्ध केलेले पाणी शेगांव व श्री क्षेत्रातील विविध सेवाकेंद्रे, प्रसादालये, शैक्षणिक संस्था, भक्तनिवास तसेच इतर विभागांना नियमितपणे पुरविले जाते.

०१. श्री संस्थेच्या दैनंदिन पाणी पुरवठ्याकरीता खालील तीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत.

अ) उन्हाळखेड पाणी पुरवठा योजना

ब) सातरगांव पाणी पुरवठा योजना (पारस बॅरेज)

क) कवठा बॅरेज पाणी पुरवठा योजना

०२. श्री संस्थेचा, शाखांसह एकूण दैनंदिन पाणी वापर सुमारे ११ एम.एल.डी. (१ कोटी १० लक्ष लिटर) इतका आहे.

०३. शेगांव व श्री संस्थेच्या शाखांसह विविध परिसरांमध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एकूण ३१ आर.ओ. (रिव्हर्स ऑस्मासिस सिस्टीम) कार्यान्वित असून ते यु.व्ही. (अल्ट्रा व्हायोलेट) प्रणालीसह कार्यान्वित आहे.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव
पत्ता

श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव (पब्लिक ट्रस्ट रजि. नं. ए-२५० बुल.) ता. शेगांव - ४४४२०३ जि. बुलढाणा (महाराष्ट्र )

संपर्क करा

०७२६५-२५२०१८ / २५२२५१ / ०९८८१७५८७६२

sansthan@gajananmaharaj.org

  • श्री गजानन विजय ग्रंथ ( मराठी )
  • श्री गजानन विजय ग्रंथ ( इंग्रजी )
  • फोटो गॅलरी
  • Audit FCRA
नम्र निवेदन
भव्य मंदिर उत्सव साजरा
भव्य मंदिर उत्सव साजरा
मंदिराचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. हजारो
मंदिर
मंदिर
मंदिराचा वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. हजारो

© कॉपीराइट २०२६ श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, महाराष्ट्र, भारत. सर्व हक्क राखीव.