श्री संस्थानच्या शेगांवसह सर्व शाखांमध्ये श्री दर्शन व रूम बुकिंग संबंधी कोणतीही ऑनलाईन बुकिंग करण्यात येत नाही ,कृपया याची नोंद घ्यावी . श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे, कृपया याची नोंद घ्यावी.