शेगांव -प्रवास

शेगांव-प्रवास मार्गदर्शन

शेगांव येथे येण्याकरीता रेल्वे मार्ग, रस्ता मार्ग (बससेवा) आणि हवाई मार्गाचा वापर करून 'श्रीं'च्या दर्शनार्थ येणे सहजशक्य आहे.

रेल्वे मार्ग

शेगांव हे मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावरील 'ब' वर्गाचे स्टेशन आहे. स्टेशन परिसरामध्ये श्री संस्थेचा चौकशी कक्ष असून, येथे येणाऱ्या दर्शनार्थी भक्तांसाठी सुयोग्य मार्गदर्शनाची सोय तसेच सेवार्थ बससेवा उपलब्ध आहे.

रस्ता मार्ग

राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ शेगांवच्या दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर आहे. समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या भक्तांना मेहकर व शेलू मार्गाने शेगांव येथे पोहोचता येते. शेगांव हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरे तसेच तीर्थक्षेत्रांशी परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे जोडलेले आहे. नजिकच्या गुजरात, मध्यप्रदेश या प्रांतातूनही आंतरराज्य परिवहन बसेसद्वारे शेगांव येथे पोहोचता येते.

हवाई मार्ग

शेगांवपासून सुमारे ०५ तासांच्या अंतरावर नागपूर व छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे हवाई तळ (एअरपोर्ट) आहे. या हवाई तळ परिसरातून रेल्वे अथवा रस्ता मार्गे शेगांव येथे येण्याची सोय आहे.

शेगांव रेल्वे स्टेशन रेल्वे वेळापत्रक

अप (भुसावळकडे) गाडीचे नाव डाऊन (अकोलाकडे)
गाडी क्र. आगमन प्रस्थान गाडी क्र. आगमन प्रस्थान
१२१४०१.४३१.४५(दररोज) छ.शि.म.ट. मुंबई-नागपूर सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस१२१३९०.०८०.१०
१११२२४.४७४.५०(दररोज) भुसावल वर्धा पॅसेंजर१११२११६.४३१६.४५
१२६५६५.५३५.५५(दररोज) अहमदाबाद-चेन्नई नवजिवन सुपरफास्ट एक्सप्रेस१२६५५८.४८६.५०
२०९२६११.०२११.०५(शुक्र, शनि, सोम) सुरत-अमरावती एक्सप्रेस (गुरु,शुक्र,रवि)२०९२५१९.४३१९.४५
२२७३७११.०३११.०५(बुध,गुरु) सिकंदराबाद-बिकानेर हिस्सार एक्सप्रेस (सोम,शनि)२२७३८१९.४३१९.४५
२२६६३११.०९११.१०(रवि) चेन्नई एगमोर जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस (मंगळ)२२६६४१९.४४१९.४५
१२८६०१२.०३१२.०५(दररोज) हावडा-छ.शि.म.ट. मुंबई गितांजली सुपरफास्ट एक्सप्रेस१२८५९१४.१४१४.१५
२२१३७१२.२३१२.२५(रवि,बुध,शनि) नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस (सोम,मंगळ,शुक्र)२२१३८५.१९५.२०
१७६२३१२.२३१२.२५(गुरु) नांदेड-गंगानगर एक्सप्रेस (रवि)१७६२४२०.२४२०.२५
२०८१९१२.२३१२.२५(सोम) पुरी-ओखा एक्सप्रेस (गुरु)२०८२०१५.३५१५.३७
१२४०६१३.१८१३.२०(शनि,सोम) ह.निझामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस (मंगळ,रवि)१२४०५७.१८७.२०
१३६६१५.४३१५.४५(दररोज) बडनेरा-भुसावल मेमू१३६५८.४३८.४५
११०४०१५.४८१५.५०(दररोज) गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस११०३९९.२०९.२२
१८०३०१८.३३१८.३५(दररोज) शालीमार-कुर्ला (एल.टी.टी) एक्सप्रेस१८०२९७.०३७.०५
१२८१०१९.०३१९.०५(दररोज) छ.शि.म.ट हावडा-मुंबई मेल (व्हा-नागपूर)१२८०९५.५३५.५५
१२१३०२०.१४२०.१५(दररोज) हावडा-पुणे आझाद हिंद सुपरफास्ट एक्सप्रेस१२१२९४.५४४.५५
१२११२२१.०३२१.०५(दररोज) छ.शि.म.ट मुंबई-अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस१२१११५.०८५.१०
१२१०६२१.२८२१.३०(दररोज) छ.शि.म.ट मुंबई-गोंदिया विधर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस१२१०५३.४३३.४५
१२१३६२२.२८२२.३०(सोम,बुध,शनि) नागपूर-पुणे एक्सप्रेस (सोम,बुध,शुक्र)१२१३५४.०२४.०५
१२११४२२.२८२२.३०(मंगळ,शुक्र,रवि) नागपूर-पुणे गरीब रथ (मंगळ,गुरु,रवि)१२११३४.०४४.०५
२२१५२२३.१८२३.२०(रवि) काझिपेठ-पुणे एक्सप्रेस (शनि)२२१५१७.४३७.४५
१२८३४२३.२९२३.३०(दररोज) हावडा-अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस१२८३३१३.०८१३.१०
११३९१९.२३१९.२५(बुध,शनि) नागपूर-मडगांव सुपरफास्ट एक्सप्रेस (सोम,शुक्र)११४०१५.३५१५.३७
२२१४१७.४०७.४१(शुक्र) पुणे-नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस (शुक्र)२२१४२१९.५०१९.५१
१२४२११६.२९१६.३०(बुध) नांदेड-अमृतसर (मंगळ)१२४२२१६.०४१६.०५
१२७५११६.२९१६.३०(शुक्र) नांदेड-जम्मूतवी सुपरफास्ट१२७५२९.३४९.३५

टिप : आरक्षणाची वेळ ०८.०० ते २०.०० पर्यंत राहील