नि:शुल्क लॉकर सुविधा

श्री भक्तांच्या सुविधेसाठी श्री संस्थानतर्फे श्री मंदिर परिसर तसेच भक्तनिवास संकुलात निःशुल्क सुरक्षागृहाची व्यवस्था उपलब्ध आहे.