निःशुल्क जावळे काढणे

श्री संस्थानमध्ये सेवार्थ जावळे काढण्याची निःशुल्क सेवा उपलब्ध आहे. गुरुवार व रविवार या दिवशी वेळ सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० अशी असून, इतर दिवशी वेळ सकाळी ७.०० ते १२.०० व सायंकाळी ४.०० ते ६.०० अशी आहे.