पहाटे ५.०० वा.
श्रींचे समाधिमंदिर व श्रीराम मंदिर मंगलवाद्याचे मंगल वातावरणात भक्तांच्या दर्शनार्थ उघडले जाते.
पहाटे ५.०० वा.
श्रींची समाधिमंदिरात व श्रीराम प्रभुची श्रीराम मंदिरात काकडा आरती होते
पहाटे ५.३० ते ७.३० वा.
षोडशोपचारे पूजा-पंचामृतपूजा.
रुद्र, ब्रह्मणस्वतीसूक्त, रुद्रसूक्त, सरस्वतीसूक्त, मन्युसूक्त, सौरसूक्त, १२१ अथर्वशीर्षांचे आवर्तन, नैवेद्य व पंचारती.
सकाळी ५.३० ते ७.३० वा.
श्रींचे पादुकांवर भक्तांचे स्वहस्ते अभिषेक (अथर्वशिर्षाचे एक आवर्तन) व समाधीस्थानी संस्थानचे उपाध्यायाकरवी अभिषेक
सकाळी ११.०० वा.
श्रींची पंचोपचार पूजा, आरती व महानैवेद्य.
दुपारी ४.०० ते ५.०० वा.
श्री ज्ञानेश्वरी प्रवचन
सायंकाळी ५.०० ते ६.००
हरिपाठ
सुर्यास्ताला
गुरूवार, दशमी निमित्त श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा श्रींची पंचोपचार पूजा व आरती. आरती नंतर नैवेद्य तूपभाताचा.
रात्री ८.०० ते ९.०० वा.
भजन व पंचपदी
रात्री ८.०० ते १०.०० वा.
कीर्तन (गुरुवार, दशमी, एकादशी, उत्सवप्रसंगी)
रात्री ९.३० वा.
श्रींची पंचोपचार पूजा व शेजारती.
