सेवार्थ नि:शुल्क पार्किंग व्यवस्था आम्ही कोणतेही ऑनलाइन रूम बुकिंग स्वीकारत नाही श्रींचे मंदिर परिसरात मोबाईलचा वापर करण्यास सक्त मनाई आहे

भक्तनिवास संकुल

भक्तनिवास संकुल

‘श्रीं‌’च्या समाधी मंदिरापासून जवळच असलेल्या भक्तनिवास संकुलात दर्शनार्थी भक्तांसाठी श्री संस्थेच्या खोल्या उपलब्ध आहेत.

भक्तांसोबत आलेल्या वाहन चालकांकरीता निःशुल्क निवासाची व्यवस्था व वाहनांकरीता अद्ययावत ऑटोमेशन प्रणालीसह निःशुल्क वाहनतळ व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या भक्तनिवास संकुलांमध्ये भोजन प्रसाद तसेच अल्पोपहाराची सेवासुविधा नित्य उपलब्ध आहे. येथे येण्यासाठी तसेच येथून रेल्वे स्टेशन, एस.टी. डेपो, विहार-विसावा भक्तनिवास संकुलकडे जाण्यासाठी 24 तास सेवार्थ बससेवा उपलब्ध आहे.