आध्यात्मिक साधना शिबीर

श्री संस्थेद्वारे वर्षभरातील कार्यक्रमांसोबतच विविध भावधारेचे धार्मिक व आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन केले जाते.

बालसंस्कार वर्ग

श्री संस्थेकडून बाल संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते. या बालकांना श्रीमद्‌‍ भगवद्गीतेचे बारा, पंधरा व सोळा हे अध्याय तसेच विविध स्तोत्रे, हरिपाठ, नित्यस्मरणीय श्लोक, टाळवादन, पाऊल्या तसेच गायनादी विषयांचे शिक्षण देण्यात येते.