श्री हनुमंत मंदिर

श्री हनुमंत मंदिर

श्री औदुंबर वृक्षाच्या शेजारी छोट्या देवळीत श्रीहनुमंताचे स्वयंभू रुप पाहावयास मिळते. ही श्रीहनुमंताची मूर्ती ‌‘श्रीं‌’च्या प्रकटण्याच्याही आधीपासून येथे स्थापित आहे.