श्री मारुती मंदिर (सितलामाता मंदिर)

श्री मारुती मंदिर (सितलामाता मंदिर)

हे मंदिर अतिशय पुरातन असून येथे ‌‘श्रीं‌’चे प्रत्यक्ष वास्तव्य झाले आणि ‌‘श्रीं‌’च्या अवतारकार्यातील अनेक लीलाही येथे घडल्या. श्री संस्थेने या प्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार करून येथे उत्कृष्ट कलाकुसर युक्त संगमरवरी दगडी बांधणीचे मंदिर बांधले. येथे ‌‘श्रीं‌’च्या गादी व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे.