श्री सेवाधारी समाधी
श्री’च्या समाधी ग्रहणाच्या नंतर श्रीबाळाभाऊ महाराज व श्रीनारायण महाराजांच्याकडून पुढील सेवाकार्य सुरू राहिले. समाधी मंदिर परिसरात ‘श्री’च्या या सेवाधाऱ्यांची समाधी मंदिरे आहेत.