श्री नागदेवता मंदिर

श्री नागदेवता मंदिर

समाधी मंदिराच्या उत्तर दिशेस असलेले हे श्रींच्या नित्य वास्तव्याचे स्थान होते. आज श्री नागदेवता मंदिर संरक्षक तसेच जागृत स्थान म्हणून सर्वांना परिचित आहे.