श्री औदुंबर वृक्ष
पारायण कक्षातून बाहेर येताच भक्तांना श्री औदुंबर वृक्षाचे दर्शन घडते. समाधी मंदिराच्या पूर्व दिशेस असलेला श्री औदुंबर वृक्ष त्याकाळी श्रींच्या नित्य बैठकीचे स्थान होते. हेच त्याचे महत्व व माहात्म्य आहे.
